Wednesday, September 8, 2010

चरण फुल

चरण फुल



............प्राण तुझ्या चरणांचे फुल

मजला कांचन झाली तुझ्या चरणांची ही

...................धूळ



.......आले होते ,जाणेही आले

,,,,,,परतुनी येणे,दु:ख कशाचे ?

परत एकदा दृष्टीकरांनी पदचिन्हांची रेशा

...................चुंबिल

......प्राण तुझ्या चरणांचे फुल



.........वाक्य अर्थाचा होवो प्रत्याशी

.........गीत शब्दांचे कधी अभिलाषी?

अंतरात परागासम सजली गत स्मृतींची

..................आशा धूळ

............प्राण तुझ्या चरणांचे फुल





मुक्ता

५.२.२००९

No comments:

Post a Comment